
श्री. चित्तरंजन बाबुराव सावंत
पद: संचालक
शिक्षण: B.E. (Mechanical), M.Tech (Manufacturing Engineering), BITS Pilani
अनुभव: कोर फॅब्रिकेशन आणि मशीनिंग क्षेत्रात 14 वर्षांचा व्यापक अनुभव.
श्री. चित्तरंजन सावंत हे B.E. Mechanical आणि M.Tech शिक्षण घेतलेले व्यावसायिक अभियंता आहेत. त्यांना Manufacturing, Heavy Fabrication आणि Machining क्षेत्राचा मजबूत अनुभव आहे. त्यांनी Thyssenkrupp, Sandhar, Avians आणि Matchwell Engineering सारख्या संस्थांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी Manufacturing Industry मध्ये Plant Head, Operations Head, Business Head आणि Consultant म्हणूनही सेवा दिली आहे.

